पक्ष्यांपासून शिकण्यासारखे..!
🦜 ०१. ते मध्ये रात्री काही खात नाहीत..!
🦜 ०२. रात्री फिरत नाहीत..!
🦜 ३. आपल्या पिलांना स्वतः ट्रेनिंग देतात, दुसऱ्या ठिकाणी पाठवत नाहीत..!
🦜 ४. हावरटा सारखे ठोसून कधी खात नाहीत. तुम्ही त्यांच्यापुढे मूठभर दाणे टाका, ते थोडे खाऊन उडून
जातात.. बरोबर घेऊन जात नाहीत..!
🦜 ५. अंधार पडल्यावर झोपून जातात, आणि पाहाटेच उठून, गाणी गात उठतात..!
🦜 ६. ते आपला आहार कधीही बदलत नाहीत..!
🦜 ७. आपल्या प्रजातीतच सोबती निवडतात (एकत्र राहतात) बदक आणि हंसाची जोडी कधी होत नाही..!
🦜 ८. आपल्या शरीराकडून सतत काम करवून घेतात,
ऍक्टिव्ह ठेवतात, रात्रीशिवाय विश्रांती करत नाहीत..!
🦜 ९. आजारी पडले तर काही खात नाहीत, बरे झाल्यावरच खातात..!
🦜 १०. आपल्या मुलांवर प्रचंड प्रेम करतात व काळजी घेतात..!
🦜 ११. आपापसात मिळून मिसळून राहतात. अन्नावरून भांडणे झाली, तरी परत एकत्र येतात..!
🦜 १२. निसर्ग नियमांचे न कुरकुरता शांतपणे पालन करतात..!
🦜 १३. आपलं घर इको फ्रेंडलीच बनवतात..!
🦜 १४. मुलं स्वतःच्या कष्टाने पोटभरण्या इतके सक्षम झाले की त्यांच्या जीवनात हस्तक्षेप करीत नाहीत..!
खरोखर या मुक्या पक्षाकडून खूप शिकण्यासारखे आहे की नाही..!!
त्यांच्या या सवयी अंगिकरून आपल्याला आपलं जीवन पण सुखी व निरोगी ठेवता येईल...🙏🙏