प्रेरणा

 


माहूत हत्तीला ट्रकवर ढकलून देऊ शकत होता असे नाही.  

पण, पाठीमागून हात ठेवल्यामुळे, हत्तीला विश्वास वाटत होता की, आपला मालक आपल्याला मदत करत आहे म्हणून हत्ती स्वतःला सहजतेने ट्रकवर चढवून घेत होता.  

प्रेरणा देणे एक साधी कृती एवढेच.


आपल्यामध्ये असे बरेच लोक आहेत, ज्यांना पाठिंबा किंवा प्रेरणा देणारे कोणी नसल्यामुळे ते मागे पडले आहेत.


कधीकधी काहींना वाटत असते, जर आम्ही जागरूक/अपडेट असतो, जर कोणी आम्हाला आधार आणि प्रेरणा दिली असती तर आम्ही फार काही करू शकलो असतो... 


आपण हे सर्वाणसाठी करू  शकत नाही, परंतु काहींसाठी, काही कठीण वेळी आपण ते करू शकतो.


प्रेमाचा एक साधा शब्द, सकारात्मकता किंवा शक्ती आणि समर्थनाचे काही प्रेरक शब्द एखाद्याचे आयुष्य कायमचे बदलू शकतात.

🙏🙏

Post a Comment (0)
Previous Post Next Post