खर्चिक बायको 😉😜😂😆🙃

 पुणेकर  - माझी बायको खूप खर्चिक आहे। रोज 5000-10000 मागत असते। 


मुंबईकर - इतक्या पैश्यांच काय करतात वहिनी ?       


पुणेकर - माहीत नाही। मी कधी दिले नाहीत...


😉😜😂😆🙃

Post a Comment (0)
Previous Post Next Post