😂😂😂😂😂😂🤣🤣
डॉक्टरः
आज तर मी निरूत्तरच झालो ...
जेव्हा एका पेशंट ने मला अचानक विचारले...
कोविशील्ड💉 घेतलेल्या मुलाचे लग्न,
कोवैक्सीन घेतलेल्या मुलीशी👰
होऊ शकते का ...??
डॉक्टरः मी तर काही उत्तरच देऊ शकलो नाही ..
पण जवळ ऊभा असणारा एक विद्वान म्हणाला....
"हा विवाह तर भिन्न गोत्र असल्यामुळे
उत्तम विवाह ठरतो...
ह्या विवाहामुळे निर्माण होणारी संतती
कोरोनाच्या सगळ्या वेरिएंटशी मुकाबला करू शकेल
😂😂😂🤣😂😂😂🤪🤪